गोलीगत पॅटर्नचा ऐतिहासिक विजय: मॉडर्न दुनियेसमोर गावातलं नाणं खणखणीत वाजलं

सूरज चव्हाण हा बिग बॉस सीजन 5 चा विजेता ठरला आहे. गेल्या 70 दिवसांपासून सूरज चव्हाण हा बिग बॉसमध्ये आपला करिश्मा आजमावत होता. पण या बिग बॉसच्या सर्वच टास्कमध्ये सर्वांना उरुण पुरणारा गावाकडचा एक अशिक्षित पोरगा हा आज एका रिऍलिटी शोचा विजेता ठरला आहे. ही एक अभिमानास्पद गोष्ट आहे. Suraj Chavhan Big Boss Season 5 … Read more

12 वी पास असल्यास मिळणार 6 हजार; मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजना काय? जाणून घ्या…

Mukhyamantri Yuva Karyaprashikshan Yojana

बारावी पास असलेल्या तरुणांना 6 हजार रुपये आणि पदवीधरांना 10 हजार रुपये मिळणार आहेत. लाडकी बहीण योजनेनंतर सरकारने अनेक योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातलीच एक योजना म्हणजे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना होय. या योजनेसाठी सरकारने 5 हजार 500 कोटी रुपयांची तरतूददेखील केली आहे. तर चला मग जाणून घेऊयात नेमकं मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण … Read more

अभिजात भाषेचा दर्जा देण्याचे निकष काय? जाणून घ्या…

मराठी भाषा

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली ही मागणी अखेर या मागणीला यश मिळाले आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. चला तर मग आता जाणून घेऊयात – अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्याचे निकष, त्याचे फायदे… Marathi has the status of Abhijat Bhasha classical language अभिजात … Read more

हिट अँड रन प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया

CM Eknath Shinde on Hit And Run case : हिट अँड रन प्रकरणावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पुणे, नागपूर, नाशिक, मुंबईसारख्या शहरांमध्ये हिट अँड रनची प्रकरणे समोर आली आहेत. त्यावर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, काही धनदांडगे, राजकारणी लोक त्यांच्या पदाचा गैरवापर करून जर व्यवस्थेला वाकवण्याचा प्रयत्न करत असतील, … Read more

किल्ले रायगडावर पावसाचा थरार, पाहा व्हायरल व्हिडीओ

राज्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. अशाच परिस्थितीत किल्ले रायगडावरील एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. रायगडमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. या पावसात काही पर्यटक रायगड किल्ल्यावर भटकंतीसाठी गेले होते. या पर्यटकांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागला आहे. रायगड किल्ल्यावरून एखाद्या धबधब्याप्रमाणे प्रचंड वेगाने पाण्याचे लोट खाली येऊ लागले. अशा परिस्थितीत … Read more

पोलिसांनी रोड रोमिओंची काढली धिंड, व्हिडिओ व्हायरल

सातारा : सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील दहिवडी पोलिसांनी रोड रोमिओंना मोठा दणका दिला आहे. बसस्थानक, शाळा, कॉलेजच्या परिसरात मोटरसायकलवरून फिरणाऱ्या रोड रोमिओंना ताब्यात घेवून त्यांची पोलीस ठाण्यापर्यंत धिंड काढली. पोलीस ठाण्यात नेवून त्यांच्यावर मोटर वाहन कायद्यान्वये दंडात्मक कारवाई करण्यात आली. तरूणांना पोलीस ठाण्याकडे नेतानाचा व्हिडिओ दहिवडी परिसरात चांगलाच व्हायरल झाला आहे. पोलिसांची कारवाई दहिवडी पोलीस … Read more

लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी यंत्रणा लाभार्थ्यांना घरी पोहोचणार

सातारा : राज्य शासनाने 1 जुलै पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेच्या लाभापासून एकही पात्र लाभार्थी वंचित राहू नये, यासाठी सातारा जिल्हा प्रशासनाने नियोजन केले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील प्रत्येक घरी जाऊन कुटुंबातील महिलांची माहिती घेतली जाणार आहे. अशाप्रकारची मोहीम हाती घेतलेला सातारा जिल्हा हा राज्यातील पहिला जिल्हा आहे. सातारचे जिल्हाधिकारी … Read more

नाना पटोले मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीच्या रिंगणात? Nana Patole Mazgaon Cricket Club

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांची माझगाव क्रिकेट क्लबचे प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली असून मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत मतदार म्हणूनही नाव नोंदणी झाली आहे. आता नाना पटोले हे मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणुक लढवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. Nana Patole Mazgaon Cricket Club तरुण खेळाडूंच्या भल्यासाठी प्रयत्न करेन-पटोले यावर प्रतिक्रिया देतांना नाना पटोले … Read more

लाडकी बहीण योजनेचा फॉर्म कसा भरावा… जाणून घ्या Ladki Bahin Yojna Form Update

ladki bahin yojna

राज्यातील महायुती सरकारने नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. या योजनेंतर्गत महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये मिळणार आहेत. त्यात आता सरकारने बदल केला आहे. तो बदल असा आहे की, एका कुटुंबातील दोन महिलांना आता या योजनेचा लाभ घेता येणार आहे. यापूर्वी सरकारने केवळ एका कुटुंबातील एकाच महिलेला या योजनेचा … Read more

मराठवाड्यात मोठा राजकीय भूकंप होणार? Meeting of Abdul Sattar, Nagesh Patil, Bangar

Sattar Meet Nagesh Patil

तीन बड्या नेत्यांच्या गुप्त बैठकीमुळे माजली खळबळ मराठवाड्यातील तीन बड्या नेत्यांची बंद दाराआड बैठक झाली आहे. त्यामुळे या गुप्त बैठकीत नेमकं काय शिजलं आहे? याचा कयास राजकीय वर्तुळात लावला जात आहे. तसेच या गुप्त बैठकीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने नेत्यांना याची कबुली द्यावी लागली आहे. या बैठकीत हिंगोलीचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीत … Read more