नाना पटोलेंच्या कारचा भीषण अपघात, घातपाताचा आरोप | Nana Patole Car Accident
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. काल रात्री भंडारा जिल्ह्यातील गणेशपूरची प्रचारसभा संपवून राहत्या घरी सुकळी गावाला जात असतांना भिलेवाडा या गावाजवळ पटोलेंच्या गाडीचा अपघात झाला. मात्र या अपघाताच्यावेळी कोणीही कारमध्ये उपस्थित नसल्याने सुदैवाने दुर्घटना टळली. परंतु या अपघातानंतर सत्ताधाऱ्यांवर आरोपांच्या फैरी होत आहेत. Nana Patole Car Accident भंडारा जिल्ह्याच्या प्रचार दौऱ्यादरम्यान … Read more