नाना पटोलेंच्या कारचा भीषण अपघात, घातपाताचा आरोप | Nana Patole Car Accident

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. काल रात्री भंडारा जिल्ह्यातील गणेशपूरची प्रचारसभा संपवून राहत्या घरी सुकळी गावाला जात असतांना भिलेवाडा या गावाजवळ पटोलेंच्या गाडीचा अपघात झाला. मात्र या अपघाताच्यावेळी कोणीही कारमध्ये उपस्थित नसल्याने सुदैवाने दुर्घटना टळली. परंतु या अपघातानंतर सत्ताधाऱ्यांवर आरोपांच्या फैरी होत आहेत. Nana Patole Car Accident भंडारा जिल्ह्याच्या प्रचार दौऱ्यादरम्यान … Read more

Girish Mahajan On Eknath khadse | विझलेल्या दिव्याबद्दल एवढं का बोलता?, गिरीश महाजनांचा खडसेंवर हल्लाबोल

गिरीश महाजन यांना एकनाथ खडसेंवर पुन्हा हल्ला चढवला आहे. एकनाथ खडसे स्वगृही परतणार आहेत. तरीदेखील त्यांना देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्याकडून विरोध होत असल्याचे दिसत आहे. तसेच, त्यांचा पक्षप्रवेश झाल्यानंतर त्यांना हे दोन्ही नेते पुन्हा स्वीकारतील आणि त्यांच्यातील दुरावा कमी करतील की हा दुरावा आणखी किती वाढणार! आता यावर गिरीश महाजन काय म्हणाले पाहुयात… … Read more