संदिपान भुमरेंना उमेदवारी दिली तर चांगलं होईल-अंबादास दानवे | Ambadas Danve on Loksabha Election 2024

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी छत्रपती संभाजीनगरच्या लोकसभा निवडणुकीबाबत भाष्य केलं आहे. दानवेंच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना चांगलंच उधाण आलेलं दिसतंय. दानवे म्हणाले की, जर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संदिपान भुमरे यांना उमेदवारी दिली तर चांगलं होईल. Ambadas Danve on Loksabha Election 2024 लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध घडामोडी घडत आहेत. अशात छत्रपती … Read more