शशी थरूर यांच्यावर मानहानीचा आरोप | Rajeev Chandrasekhar Defamation Notice Shahi Tharoor

Rajeev Chandrasekhar Defamation Notice Shahi Tharoor | लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे. सत्ताधारी तसेच विरोधक आपापल्या प्रचारात व्यस्त आहेत. मात्र या दरम्यान सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप हे करत असतात. अशा परिस्थितीत आता केरळमधील भाजपचे उमेदवार असलेले राजीव चंद्रशेखर यांच्यावर काँग्रेसचे उमेदवार शशी थरूर यांनी काही आरोप केले होते. या आरोपांचे खंडन करत आज भाजप … Read more

राज ठाकरे वाघ, पण त्यांचा कोल्हा करण्याचा प्रयत्न; काय म्हणाले विजय वडेट्टीवार…. | Vijay Wadettiwar On Raj Thackeray

Vijay Wadettiwar On Raj Thackeray राज ठाकरे (Raj Thackeray) हे भाजपसोबत जाणार का? असा प्रश्न आता संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील जनतेला पडलेला आहे. खरं तर गेल्या काही दिवसांमध्ये राज ठाकरे हे दिल्लीत जाऊन त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चाही केली. त्यासोबतच ते भाजपत जाणार का? आणि त्यां ना भाजप लोकसभेसाठी सोबत घेणार का? असे अनेक प्रश्न उपस्थित … Read more

Eknath Khadse On Bjp Join | एकनाथ खडसे 15 दिवसांत भाजपत प्रवेश करणार

एकनाथ खडसे स्वगृही परतणार असल्याच्या चर्चांना उधाण आले असतांना आता स्वतः एकनाथ खडसे यांनी भाजप पक्षप्रवेशाबाबत खुलासा केला आहे. खडसे यांनी सांगितले की, ते येत्या 15 दिवसांत भाजपत प्रवेश करणार असून त्यांचा पक्षप्रवेश हा वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत केला जाणार आहे. तसेच हा प्रवेश दिल्लीत होणार असल्याचेही त्यांनी संकेत दिले आहेत. Eknath Khadse On Bjp Join केंद्रातील … Read more