निवडणुकीत प्रचारासाठी दरपत्रक जारी | elections campaigning price list
लोकसभा निवडणुकींची तयारी देशभरात जोरदार सुरू आहे. राज्यात पाच वेगवेगळ्या टप्प्यात निवडणुका पार पडणार आहेत. त्यासाठी निवडणूक आयोग सज्ज झाला असून निवडणुकीचे काम हे युद्धपातळीवर सुरू आहे. या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी उमेदवाराला त्याच्या प्रचारासाठी 95 लाख रुपये खर्च करण्याची मर्यादा देण्यात आली आहे. elections campaigning price list होऊ दे खर्च, मर्यादा 95 लाखांवर विशेष म्हणजे … Read more