12 वी पास असल्यास मिळणार 6 हजार; मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजना काय? जाणून घ्या…
बारावी पास असलेल्या तरुणांना 6 हजार रुपये आणि पदवीधरांना 10 हजार रुपये मिळणार आहेत. लाडकी बहीण योजनेनंतर सरकारने अनेक योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातलीच एक योजना म्हणजे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना होय. या योजनेसाठी सरकारने 5 हजार 500 कोटी रुपयांची तरतूददेखील केली आहे. तर चला मग जाणून घेऊयात नेमकं मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण … Read more