लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी यंत्रणा लाभार्थ्यांना घरी पोहोचणार

सातारा : राज्य शासनाने 1 जुलै पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेच्या लाभापासून एकही पात्र लाभार्थी वंचित राहू नये, यासाठी सातारा जिल्हा प्रशासनाने नियोजन केले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील प्रत्येक घरी जाऊन कुटुंबातील महिलांची माहिती घेतली जाणार आहे. अशाप्रकारची मोहीम हाती घेतलेला सातारा जिल्हा हा राज्यातील पहिला जिल्हा आहे. सातारचे जिल्हाधिकारी … Read more

लाडकी बहीण योजनेचा फॉर्म कसा भरावा… जाणून घ्या Ladki Bahin Yojna Form Update

ladki bahin yojna

राज्यातील महायुती सरकारने नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. या योजनेंतर्गत महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये मिळणार आहेत. त्यात आता सरकारने बदल केला आहे. तो बदल असा आहे की, एका कुटुंबातील दोन महिलांना आता या योजनेचा लाभ घेता येणार आहे. यापूर्वी सरकारने केवळ एका कुटुंबातील एकाच महिलेला या योजनेचा … Read more