लाडकी बहीण योजनेचा फॉर्म कसा भरावा… जाणून घ्या Ladki Bahin Yojna Form Update
राज्यातील महायुती सरकारने नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. या योजनेंतर्गत महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये मिळणार आहेत. त्यात आता सरकारने बदल केला आहे. तो बदल असा आहे की, एका कुटुंबातील दोन महिलांना आता या योजनेचा लाभ घेता येणार आहे. यापूर्वी सरकारने केवळ एका कुटुंबातील एकाच महिलेला या योजनेचा … Read more