हिट अँड रन प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया
CM Eknath Shinde on Hit And Run case : हिट अँड रन प्रकरणावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पुणे, नागपूर, नाशिक, मुंबईसारख्या शहरांमध्ये हिट अँड रनची प्रकरणे समोर आली आहेत. त्यावर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, काही धनदांडगे, राजकारणी लोक त्यांच्या पदाचा गैरवापर करून जर व्यवस्थेला वाकवण्याचा प्रयत्न करत असतील, … Read more