Maratha Reservation Manoj Jarange | मनोज जरांगेंची लढाई गोरगरीबांसाठी नाही, जरांगेंवर बारसकरांचा आरोप
मराठा आंदोलनासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांच्यावर सध्या आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. वाशीमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी ज्यूस पिऊन मराठा आंदोलनासाठी सुरू केलेला लढा थांबवण्यासाठीची घोषणा केली आणि त्यांचं उपोषण याच ठिकाणी ज्यूस पिऊन थांबवण्यात आलं. मात्र त्याच्या एक दिवस अगोदर मनोज जरांगे यांनी मटन खाल्लं होतं, असा आरोप आता अजय महाराज … Read more