सुट्टी घेऊन गायब होऊ नका, मतदान करा; प्राजक्ता माळीचं आवाहन | Prajakta Mali On Election 2024
गुढीपाडव्यानिमित्त आज संपूर्ण राज्यात जल्लोष आहे. घरोघरी गुढी उभारून प्रत्येकजण गुढीपाडव्याचा सण साजरा करत असतो. तसेच येणाऱ्या पुढील नववर्षाचेही हे स्वागतच… हिंदू संस्कृतीनुसार गुढीपाडव्याला खऱ्या अर्थाने नवीन वर्षाला सुरुवात होते. हिंदू नववर्षाचा हा पहिला दिवस म्हणूनही मनवला जातो. तसेच गुढीपाडव्यानिमित्त ठिकठिकाणी शोभायात्राही काढल्या जातात. या शोभायात्रेला मराठी कलाकारांचाही भरघोस असा प्रतिसाद मिळतो. Prajakta Mali On … Read more