यंदा महाराष्ट्रात जोरदार सरी बरसणार : स्कायमेटचा अंदाज | Heavy rains in Maharashtra this year Skymet’s forecast

यावर्षी मान्सून सामान्य राहणार असल्याचा अंदाज स्कायमेट एजन्सीने मंगळवारी जाहीर केला. गेल्या वर्षी दुष्काळ पडल्याने शेतकरी चांगलाच चिंतेत सापडला होता. मात्र यावर्षी शेतकऱ्याला पावसाची चिंता करण्याची गरज नाही. यावर्षीच्या हंगामात महाराष्ट्र राज्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता स्कायमेटने वर्तवली आहे. तसेच यावर्षीच्या हंगामाला अल नीनोचाही धोका नाही. Heavy rains in Maharashtra this year Skymet’s forecast स्कायमेटच्या … Read more