पोलिसांनी रोड रोमिओंची काढली धिंड, व्हिडिओ व्हायरल
सातारा : सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील दहिवडी पोलिसांनी रोड रोमिओंना मोठा दणका दिला आहे. बसस्थानक, शाळा, कॉलेजच्या परिसरात मोटरसायकलवरून फिरणाऱ्या रोड रोमिओंना ताब्यात घेवून त्यांची पोलीस ठाण्यापर्यंत धिंड काढली. पोलीस ठाण्यात नेवून त्यांच्यावर मोटर वाहन कायद्यान्वये दंडात्मक कारवाई करण्यात आली. तरूणांना पोलीस ठाण्याकडे नेतानाचा व्हिडिओ दहिवडी परिसरात चांगलाच व्हायरल झाला आहे. पोलिसांची कारवाई दहिवडी पोलीस … Read more