अवकाळीच्या अवकळा, शेतकऱ्यांना झळा | Unseasonal Rain In Maharashtra

महाराष्ट्राच्या तीन जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचं सावट ओढवलं आहे. वर्धा, अमरावती आणि जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. या तीन्ही जिल्ह्यांत अवकाळीमुळे शेतकऱ्यांच्या अवकळा झाल्या आहेत. शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान झाले आहे. या अवकाळीची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई करण्याचे आदेश प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिले आहेत. Unseasonal Rain In Maharashtra … Read more