किल्ले रायगडावर पावसाचा थरार, पाहा व्हायरल व्हिडीओ

राज्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. अशाच परिस्थितीत किल्ले रायगडावरील एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. रायगडमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. या पावसात काही पर्यटक रायगड किल्ल्यावर भटकंतीसाठी गेले होते. या पर्यटकांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागला आहे. रायगड किल्ल्यावरून एखाद्या धबधब्याप्रमाणे प्रचंड वेगाने पाण्याचे लोट खाली येऊ लागले. अशा परिस्थितीत … Read more

पोलिसांनी रोड रोमिओंची काढली धिंड, व्हिडिओ व्हायरल

सातारा : सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील दहिवडी पोलिसांनी रोड रोमिओंना मोठा दणका दिला आहे. बसस्थानक, शाळा, कॉलेजच्या परिसरात मोटरसायकलवरून फिरणाऱ्या रोड रोमिओंना ताब्यात घेवून त्यांची पोलीस ठाण्यापर्यंत धिंड काढली. पोलीस ठाण्यात नेवून त्यांच्यावर मोटर वाहन कायद्यान्वये दंडात्मक कारवाई करण्यात आली. तरूणांना पोलीस ठाण्याकडे नेतानाचा व्हिडिओ दहिवडी परिसरात चांगलाच व्हायरल झाला आहे. पोलिसांची कारवाई दहिवडी पोलीस … Read more